■ शिक्षक पदभरती विविध जिल्हा परिषद च्या कागदपत्र तपासणी याद्या जाहीर झाल्या आहेत. उर्वरित जिल्हा परिषदेच्या कागदपत्र तपासणी याद्या जसजसे जाहीर होईल तसे येथे प्रसिद्ध करण्यात येतील.
● पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आता हळूहळू कागदपत्र तपासणी याद्या प्रसिद्ध होत आहेत..
● निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा.
जिल्हा परिषद | कागदपत्र तपासणी यादी |
बुलढाणा ZP | Download PDF |
नागपूर ZP | Download PDF |
रायगड ZP | Download PDF |
सिंधुदुर्ग ZP | Download PDF |
धाराशिव ZP | Download PDF |
बृहन्मुंबई मनपा | Download PDF |
शिक्षक भरती DV प्रसिद्धीपत्रक | Download Notification |