Maharashtra Police Recruitment 2024-25 | महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25

Maharashtra Police Recruitment 2024-25

Maharashtra Police Bharti 2024-25

महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25

महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 जाहिरात प्रसिद्ध

सन २०२४-२०२५ या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक काल दिनांक 27 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. त्यामध्ये वर्तमानपत्र मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची पद्धत कशी असावी याबाबत सूचना त्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्र मध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्या आहेत त्या खाली दिलेल्या आहेत सर्वांनी पाहून घ्यावे. तसेच सर्व जिल्ह्यांच्या / घटकांच्या जाहिरात या वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या आहेत सर्वांनी व्यवस्थित पाहून आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्यासाठी सुरुवात दि. 29/10/2025 ते 30/11/2025

अर्ज करण्याची लिंक Apply Now (अर्जास 29 ऑक्टोबर पासून सुरुवात)

सर्व जिल्हा पोलीस भरती जाहिरात एकाच PDF मध्ये येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना च्या सर्व सूचना नियम अटी व इतर सर्व सूचना येथे क्लिक करा

सोलापूर शहर पोलीस शिपाई & बँड्समन जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

जालना जिल्हा पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

नांदेड जिल्हा पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

धुळे जिल्हा पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

रत्नागिरी चालक जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

SRPF गट क्रं 17 चंद्रपूर जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

मुंबई पोलीस शिपाई / बॅण्डस्मन / कारागृह शिपाई भरती जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

पूणे शहर पोलीस -1733 जागा

पूणे ग्रामीण पोलीस -73 जागा

मुंबई पोलीस – 2459 जागा

बीड – 174 जागा

नागपुर ग्रामीण – 272 जागा

नांदेड़ – 199 जागा

रत्नागिरी जिल्हा पोलीस – 100 जागा

छत्रपती संभाजीनगर – 150 जागा

नागपुर शहर – 637 जागा

कोल्हापूर पोलीस – 80 जागा

हिंगोली पोलीस -37

लातूर पोलिस – 46

परभणी पोलीस -97

यवतमाळ – 161

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस – 88

सोलापूर ग्रामीण – 90 जागा

सोलापूर शहर – 73 जागा

सोलापूर शहर बँड्समन – ०६ जागा

मुंबई लोहमार्ग – 743 जागा

रायगड – 94 जागा

पिंपरी चिंचवड पोलीस – 298 जागा

धुळे पोलीस – 133 जागा

पालघर पोलीस – 200 जागा

नवी मुंबई पोलीस – 396 जागा

मीरा भाईंदर पोलीस – 837 जागा

जालना पोलीस – 156 जागा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment