Maharashtra Police Bharti Result | पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार

Maharashtra Police Bharti Result

Maharashtra Police Bharti 2024-25 Result

सन २०२४-२५ पोलीस शिपाई भरतीबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरुन सन २०२४-२५ पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरीता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकांतील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक १५.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता घ्यावयाचे प्रस्तावित आहे. त्यासाठी विविध घटकांची लेखी परीक्षेसाठी १:१० या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी (Excel format मध्ये) तयार करुन या कार्यालयास व महाआयटी विभागास दिनांक २८.०२.२०२६ पर्यंत सादर करावी. हि विनंती.

खालील घटकांची लेखी परीक्षा १५ मार्च २०२६ रोजी पार पडली आहे.

पोलीस आयुक्त, सोलापूर शहर / छत्रपती संभाजीनगर शहर.

पोलीस अधीक्षक, पालघर / रायगड / रत्नागिरी / कोल्हापूर / पुणे ग्रामीण / सांगली / सोलापूर ग्रामीण / धुळे /

अहिल्यानगर / जळगांव / छत्रपती संभाजीनगर ग्रामीण / जालना / बीड / धाराशिव /

लातूर / नांदेड / अकोला / वाशिम / बुलढाणा / यवतमाळ / नागपूर ग्रामीण / भंडारा /

वर्धा / गोंदिया / लोहमार्ग, पुणे व नागपूर.

खालील घटकांची लेखी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे

पुणे शहर

पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार यादी जाहीर

विविध जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२५ मध्ये रिक्त असलेल्या पदांकरिता दिनांक ११.०२.२०२६ पासून मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीमध्ये गुणवत्तेनुसार व रिक्त पदांच्या १:१० प्रमाणे लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाच्या www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीस्तव प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

● महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

घटकलेखी पात्र यादी & CutOff
पुणे शहर चालकयेथे क्लिक करा
नवी मुंबईयेथे क्लिक करा
लातूर चालकयेथे क्लिक करा
रत्नागिरी चालकयेथे क्लिक करा
मुंबई लोहमार्गयेथे क्लिक करा
ठाणे ग्रामीणयेथे क्लिक करा
पुणे शहरयेथे क्लिक करा
सिंधुदुर्ग चालकयेथे क्लिक करा
चंद्रपूर सुधारित यादी (6 मार्च)येथे क्लिक करा
रायगडयेथे क्लिक करा
ठाणे आयुक्तालययेथे क्लिक करा
चंद्रपूरयेथे क्लिक करा
बुलढाणायेथे क्लिक करा
पुणे ग्रामीणयेथे क्लिक करा
भंडारायेथे क्लिक करा
बीडयेथे क्लिक करा
छ. संभाजीनगर ग्रामीणयेथे क्लिक करा
मुंबईयेथे क्लिक करा
जालनायेथे क्लिक करा
धुळेयेथे क्लिक करा
पुणे लोहमार्गयेथे क्लिक करा
लातूर जिल्हा पोलीस शिपाई & चालकयेथे क्लिक करा
कोल्हापूरयेथे क्लिक करा
जळगावयेथे क्लिक करा
गोंदियायेथे क्लिक करा
वर्धायेथेक्लिक करा
नागपूर ग्रामीणयेथे क्लिक करा
रत्नागिरीयेथे क्लिक करा
सोलापूर शहरयेथे क्लिक करा
सोलापूर ग्रामीणयेथे क्लिक करा
पिंपरी चिंचवडयेथे क्लिक करा
धाराशिवयेथे क्लिक करा
ठाणे शहरयेथे क्लिक करा
पुणे शहरयेथे क्लिक करा
नागपूर शहरयेथे क्लिक करा
छ. संभाजीनगर शहरयेथे क्लिक करा
नवी मुंबईयेथे क्लिक करा
सिंधुदुर्गयेथे क्लिक करा
वाशीमयेथे क्लिक करा
गडचिरोली चालक कौशल्य चाचणी पात्र उमेदवार यादीयेथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment