Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर

Maharashtra Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर झाली असून एकूण 17,311 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Maharashtra Police Bharti 2024, Maharashtra Police Recruitment 2024 for 16000+ Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, & Prison Constable Posts in all Over Maharashtra.

पदांचे नावपद संख्या
पोलीस शिपाई & पोलीस बॅन्डस्मन9,532
पोलीस शिपाई – वाहन चालक1,686
पोलीस शिपाई – SRPF4,293
कारागृह शिपाई1,800
एकूण जागा17,311
युनिटपदसंख्या
मुंबई शहर4,230
ठाणे शहर686
पुणे शहर715
पुणे ग्रामीण448
पिंपरी चिंचवड262
मिरा भाईंदर231
गडचिरोली752
नागपूर शहर602
नवी मुंबई185
अमरावती शहर74
सोलापूर शहर32
सोलापूर ग्रामीण85
लोहमार्ग मुंबई51
ठाणे ग्रामीण119
रायगड422
पालघर59
सिंधुदुर्ग118
रत्नागिरी170
नाशिक ग्रामीण32
अहमदनगर64
धुळे57
कोल्हापूर213
सातारा235
छत्रपती संभाजीनगर शहर527
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण147
छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग80
नांदेड134
परभणी141
नागपूर ग्रामीण129
चंद्रपूर146
भंडारा60
वर्धा20
गोंदिया110
अमरावती ग्रामीण198
अकोला195
बुलढाणा135
यवतमाळ66
लोहमार्ग पुणे18
लातूर64
वाशिम68
नाशिक118
बीड170
धाराशिव143
जळगाव137
नंदुरबार151
सांगली40
जालना125
एकूण जागा12,908

पोलीस शिपाई – SRPF

पुणे SRPF 1315
पुणे SRPF 2362
जालना SRPF 3248
नागपूर SRPF 4242
दौंड SRPF 5230
धुळे SRPF 6173
दौंड SRPF 7224
मुंबई SRPF 8460
अमरावती SRPF 9218
सोलापूर SRPF 10240
नवी मुंबई SRPF 11344
हिंगोली SRPF 12222
गडचिरोली SRPF 13189
छ. संभाजीनगर SRPF 14173
गोंदिया SRPF 15133
कोल्हापूर SRPF 16182
चंद्रपूर SRPF 17169
काटोल नागपूर SRPF 1886
कुसडगाव अहमदनगर SRPF 1983
Total4293
Grand Total17311

शैक्षणिक पात्रताः

  1. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :-

पुरुष उमेदवार :- उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी तसेच छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

महिला उमेदवार :- उंची 155 सेमी पेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी :-

पुरुषमहिलागुण
धावणे1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणे100 मीटर100 मीटर15 गुण
गोळाफेक15 गुण
एकूण50 गुण

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: Click Here

उमेदवारांना सामान्य सूचनाः Download PDF

जाहिरात (Notification): Download Advertisement

Online अर्ज: Apply Online

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment