
महाज्योती निकाल 2025 | Mahajyoti Result 2025
Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI)
(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ अन्वये (कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ नुसार) केली आहे. या अंतर्गत लक्षीत प्रवर्गासाठी उद्देशीत कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.
महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.
MBA CAT/CMAT CET, UGC NET/CSIR/MH-SET, Military Bharti परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची मेरीट यादी व UGC NET/CSIR/MH-SET करिता सुधारित उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत.
१. महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या MBA CAT/CMAT CET, UGC NET/CSIR/MH-SET, Military Bharti परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता विद्यार्थांची निवड करण्याकरिता चाळणी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर दि.११/०५/२०२५ रोजी घेण्यात आलेली होती.
२. सदर चाळणी परीक्षांची उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर दि.१३/०५/२०२५ रोजी प्रसिध्द करून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे आक्षेप नोंदविण्याकरिता आक्षेप फलकाची लिंक दि.१४/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
३.दि.१४/०५/२०२५ रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण करून UGC NET/CSIR/MH-SET परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेची सुधारीत उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
४. MBA CAT/CMAT CET व Military Bharti च्या उत्तरपत्रिकेकरिता प्राप्त झालेले आक्षेप वैध नसल्यामुळे सदर परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता नाही.
५. MBA CAT/CMAT CET, UGC NET/CSIR/MH-SET, Military Bharti परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता विद्यार्थांची निवड करण्याकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची मेरीट यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
६. सदर परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. सर्व संबंधित विद्यार्थांनी याची नोंद घ्यावी.
MBA CAT/CMAT CET परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ निकाल Download Now
UGC NET/CSIR/MH-SET परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ निकाल Download Now
Military Bharti परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ निकाल Download Now
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here