Mahagenco Bharti Hall Ticket: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ-3 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट जाहीर

Mahagenco Bharti Hall Ticket: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ-3 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट जाहीर

Mahagenco Hall Ticket Mahagenco Admit Card

Mahagenco Hall Ticket

Mahagenco Hall Ticket – Mahagenco Admit Card. Maharashtra State Power Generation Company Limited- Mahagenco Recruitment (Mahagenco Bharti) for 800 Technician-3 Examination Hall ticket, Mahagenco Admit Card, Mahagenco HallTicket.

Mahagenco Hall Ticket: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ-3 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ-3 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तंत्रज्ञ पदासाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली असून या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली करण्यात आली होती त्याअंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.

आज महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गतच्या तंत्रज्ञ-3 च्या 800 जागांच्या परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले असून संबंधित उमेदवारांनी खालील लिंकवर वरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.

तंत्रज्ञ-3 परीक्षा दि. :- 08, 09, 10 & 15 मे 2025

प्रवेशपत्र:- येथे Click करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment