MAHA TET Exam 2024 | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024

https://www.mscepune.in

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024

Maharashtra Teacher Eligibility Test 2024

Maharashtra TET Exam म्हणजेच ‘टीईटी’ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, 10 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. जाणून घेऊया संपूर्ण भरती प्रक्रिया.

MAHA TET Exam 2024 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने जाहीर केलेले आहे. www.mahatet. in वरील वेळापत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHA TET 2024) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयावर सोपविलेली आहे.

इ.१ ली ते इ.५ वी व इ. ६ वी ते इ.८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MAHA TET 2024. Maharashtra State Examination Council, Pune. Maharashtra Teacher Eligibility Test 2024, The Maharashtra State Council of Examination has introduced a few changes in the exam pattern this year. As per the notification released by the Council, Standards I to VIII teachers will now have to qualify in both Paper I and Paper II of the Maharashtra Teacher Eligibility Test. (MAHA TET 2024, Maharashtra TET 2024).

परीक्षेचे नावः महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024

शैक्षणिक पात्रताः

  1. इयत्ता 1ली ते 5वी (पेपर I): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.T.ED
  2. इयत्ता 6वी ते 8वी (पेपर II): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed.

Fee:

प्रवर्गफक्त पेपर -1 किंवा पेपर – 2पेपर – 1 व पेपर -2
इतर₹1000/-₹1200/-
SC/ST/अपंग₹700/-₹900/-

महत्त्वाच्या तारखाः

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 30 सेप्टेंबर 2024
  • प्रवेशपत्रः 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा (पेपर I): 10 नोव्हेंबर 2024 (10:30 AM ते 01:00 PM)
  • परीक्षा (पेपर II): 10 नोव्हेंबर 2024 (02:00 PM ते 04:30 PM)

● महत्वाच्या लिंक्सः

संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here

Online अर्ज लिंक Apply Online

अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment