Maha Forest Final Result || वन विभाग अंतिम निकाल यादी जाहीर

Maha Forest Final Result

Forest Department Recruitment

Maharashtra Forest Department, Accountant Final Result
Junior Statistical Assistant Final Result
Senior Statistical Assistant Final Result
Surveyor Final Result
Junior Engineer Final Result
Stenographer (Lower Grade) Final Result
Stenographer (Higher Grade) Final Result

महाराष्ट्र वन विभागात एकूण 2417 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली.

वन विभागातील वनरक्षक, Accountant, Surveyor, Junior Statistical Assistant, Senior Statistical Assistant, Junior Engineer(Civil)
Stenographer यातील विविध संवर्गांचे निवड यादी म्हणजेच Selection List तसेच प्रतीक्षा यादी म्हणजेच Waiting List जाहीर झाले आहे खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

परीक्षा दिनांक :- 31 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान वनविभागाच्या विविध संवर्गांचे परीक्षा प्रक्रिया पार पडली.

संवर्गCircleनिवड यादी
AccountantThaneDownload Result


चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment