● जाहिरात क्रमांक : प्र.क्र.६३/२०२२
● अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती-2023
● अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत प्रस्तावित गट-क संवर्गातील एकूण 345 पदांच्या भरतीकरीता प्रस्तावित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती – 2023 परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आले आहे.
● पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या 2 पदांसाठी 26 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान घेण्यात येणार आहे
2. प्रवेश प्रमाणपत्र :- परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील.
3. परीक्षा केंद्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असेल.
4. विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.
● प्रस्तावित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती-2023 परीक्षा खालील दिनांकास घेण्यात येणार आहे