● महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण 345 पदांच्या भरतीकरीता आय. बी. पी. एस. (Institute of banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती – 2023 राबविण्यात येत आहे.
● पुरवठा निरीक्षक, गट-क, – 324 पदे S-10: 29,200-92,300
● उच्चस्तर लिपिक, गट-क – 21 पदे S-8: 25,500-81,100
● पुरवठा निरीक्षक, गट-क या पदाची परीक्षा 26 ते 28 दरम्यान एकूण 9 सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. तसेच उच्चस्तर लिपिक, गट-क या पदाची परीक्षा 29 फेब्रुवारी रोजी 1 सत्रामध्ये परीक्षा पार पडणार आहे.
● अभ्यासक्रम :-
1) मराठी व्याकरण – 25 प्रश्न – 50 गुण
2) इंग्रजी व्याकरण – 25 प्रश्न – 50 गुण
3) सामान्य ज्ञान – 25 प्रश्न – 50 गुण
4) बौद्धिक चाचणी & अंकगणित – 25 प्रश्न – 50 गुण
● परीक्षेचा वेळ – 2 तास – 100 प्रश्न – 200 गुण
● प्रश्नपत्रिका स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
हॉलतिकीट Download Link | Download Now |
परीक्षा माहिती पुस्तिका | Download Now |
परीक्षा वेळापत्रक | Download Timetable |
परीक्षेचे अभ्यासक्रम | Download Syllabus |
संपूर्ण जाहिरात पहा | Download PDF |