
LIC Bharti 2025 | भारतीय आयुर्विमा महामंडळात 841 जागांसाठी भरती
LIC Bharti 2025
LIC Recruitment 2025
Life Insurance Corporation of India LIC Recruitment 2025
LIC Bharti 2025. Life Insurance Corporation of India (LIC)-LIC Recruitment 2025 (LIC Bharti 2025) for 841 Posts (350 Assistant Administrative Officer (AAO) Generalist and 81 Assistant Engineer and 410 Assistant Administrative Officer (AAO) Specialist)
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया मार्फत विविध पदांची मेगाभरती जाहीर झाली असून. यात एकूण 17 संवर्ग मिळून एकूण 1107 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 9 जुलै 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
LIC Bharti 2025
भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती 2025
● जाहिरात क्र. :- नमूद नाही
● एकूण जागा :- 841 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Generalist – 350 पदे
2) असिस्टंट इंजिनिअर :- 81
3) असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Specialist
एकूण 841 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
2. पद क्र.2: B.Tech/B.E. (Civil/(Electrical)
3. पद क्र.3: CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB
● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
2. पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
3. पद क्र.3: 21 ते 32 वर्षे / 21 ते 30 वर्षे
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
General/OBC/EWS: ₹700/-
[SC/ST/PWD: ₹85/-]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 8 सप्टेंबर 2025
● परीक्षा तारीख(CBT) :-
पूर्व परीक्षाः 03 ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षाः 08 नोव्हेंबर 2025
● जाहिरात (PDF) :-
पद क्र. 1 :- येथे क्लिक करा
पद क्र. 2 & 3 :- येथे क्लिक करा
● प्रमाणपत्रे :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा