Krushi Sevak Hallticket | कृषी सेवक भरती हॉल तिकीट उपलब्ध

Krushi Sevak Bharti HallTicket

Krushi Sevak Bharti HallTicket
Krushi Sevak Bharti Admit Card
Krushi Sevak Bharti Call Letter

● कृषी सेवक पदासाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे.

● कृषी सेवक भरती 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

कृषी सेवक परीक्षा अभ्यासक्रम :-
● मराठी – 20 प्रश्न, 20 गुण
● इंग्रजी – 20 प्रश्न, 20 गुण
● गणित बुद्धीमत्ता – 20 प्रश्न, 20 गुण
● सामान्य ज्ञान – 20 प्रश्न, 20 गुण
● कृषी घटक – 60 प्रश्न, 120 गुण
■ एकूण 140 प्रश्न, 200 गुण

● परीक्षा – कृषी सेवक परीक्षा 16 जानेवारी ते 19 जानेवारी 2024 दरम्यान परीक्षा होत आहे. परीक्षा IBPS तर्फे घेण्यात येणार आहे. परीक्षेचे हॉल तिकिट उपलब्ध झाले आहे; सर्वांनी पाहून घ्यावे.

कृषी सेवक हॉल तिकीट Download LinkDownload Now
कृषी सेवक सराव TestDownload TEST PDF

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment