IPPB Bharti 2025
IPPB Recruitment 2025
India Post Payments Bank Recruitment 2025
IPPB Bharti 2025
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती 2025
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती जाहीर झाली असून. यात एक्झिक्युटिव पदाचे एकूण 344 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- IPPB/CO/HR/RECT./2025-26/03
● एकूण जागा :- 348 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद.क्र – पदनाम – पदनिहाय रिक्त पदे
1) एक्झिक्युटिव – 348
एकूण 348 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
कोणत्याही शाखेतील पदवी
● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
750/-
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 ऑक्टोबर 2025
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here