Indian Post Office GDS Bharti 2024 | भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी मेगा भरती

Post Office GDS Bharti 2024

भारतीय डाक विभाग भरती 2024

● पदाचे नाव & तपशीलः

पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

● वरील दोन्ही पदनामांची एकूण पदे 44,228 आहेत.

● शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

● वयाची अट:  05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

● Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024

● अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 ऑगस्ट 2024

जाहिरात PDF 👇
Download PDF

अर्ज करण्याची लिंक 👇 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment