महत्त्वाचे पुरस्कार 2023 | Important Prizes in 2023

राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 2023 जाहीर

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 :-

1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)

2. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)

2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार:-

1. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)

2. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)

3. श्रीशंकर एम (अथलेटिक्स)

4. पारुल चौधरी (अथलेटिक्स)

5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)

6. आर वैशाली (बुद्धिबळ)

7. मोहम्मद शमी (क्रिकेट)

8. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)

9. दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)

10. दिक्षा डागर (गोल्फ)

11. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)

12. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)

13. पवन कुमार (कब्बडी)

14. रितू नेगी (कब्बडी)

15. नसरीन (खो-खो)

16. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)

17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)

18. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)

19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)

20. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)

21. सुनील कुमार (कुस्ती)

22. सुश्री अँटिम (कुस्ती)

23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)

24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)

25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)

26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार:-

1. ललित कुमार (कुस्ती)

2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)

3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)

4. शिवेंद्र सिंग (हॉकी)

5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)

साहित्य अकादमी पुरस्कार – 2023 जाहीर

● साहित्य अकादमीने 20 डिसेंबर 2023 रोजी 24 भारतीय भाषांमधील लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार-2023 देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

● मराठी भाषेसाठी कृष्णात खोत यांना “रिंगाण” या कादंबरिसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

● कोंकणी भाषेसाठी प्रकाश एस पर्येंकार यांना “वर्सल” या कथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

● हिंदी भाषेतील 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार ‘मुझे पहचानो’ या कादंबरीसाठी संजीव यांना देण्यात आला आहे.

● नीलम शरण गौर यांच्या ‘रेक्युम इन रागा जानकी’ या कादंबरीला इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

● महाराष्ट्रातील रायगडच्या सादिका नवाब सहर यांच्या ‘राजदेव की अमराई’ या कादंबरीला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

● यावेळी पुरस्कारासाठी निवडलेल्या साहित्यात 9 काव्यसंग्रह, 6 कादंबऱ्या, 5 कथासंग्रह, 3 निबंध आणि एका समीक्षेचा समावेश आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment