सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in September

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन

● 2 सप्टेंबर – जागतिक नारळ दिन

● 5 सप्टेंबर – शिक्षक दिन

● 8 सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिन

● 10 सप्टेंबर – जागतिक आत्महत्या विरोधी दिन

● 14 सप्टेंबर – हिंदी दिन

● 16 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय ओझोन दिन

2024 सालची संकल्पना :- “Montreal Protocol: Advancing Climate Action”. 
The theme highlights the Montreal Protocol’s role in protecting the ozone layer and reducing climate change.


2023 सालची संकल्पना – “Montreal Protocol: fixing the ozone layer and reducing climate change”
1995 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 17 सप्टेंबर – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

● 17 सप्टेंबर – जागतिक रुग्ण सुरक्षा दिन

● 18 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन

● 18 सप्टेंबर – जागतिक बांबू दिन

● 18 ते 25 सप्टेंबर – कर्णबधिरांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह

● 21 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय शांतता दिन

2024 सालची संकल्पना :- “Cultivating a Culture of Peace”. 
The theme emphasized the importance of nurturing peace in communities, nations, and the world.


2023 सालची संकल्पना – Actions for Peace: Our Ambition for the #GlobalGoals
1981 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 21 सप्टेंबर – जागतिक अल्झायमर दिन

2024 सालची संकल्पना :- “Time to Act on Dementia, Time to Act on Alzheimer’s”
2023 सालची संकल्पना – “Never too early, never too late.”

● 22 सप्टेंबर – जागतिक गेंडा दिन
2011 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 23 सप्टेंबर – राष्ट्रीय सिनेमा दिन

● 23 सप्टेंबर – राष्ट्रीय अंत्योदय दिन

● 23 सप्टेंबर – सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day of Sign Languages)

● 25 सप्टेंबर – जागतिक फार्मासिस्ट दिन

2024 सालची संकल्पना – “Pharmacists: Meeting global health need.”
2023 सालची संकल्पना –  “Pharmacy Strengthening Health Systems.”

● 25 सप्टेंबर – जागतिक नदी दिन

2024 सालची संकल्पना :- Waterways of Life
2023 सालची संकल्पना –  “Rights of Rivers.”

● 26 सप्टेंबर – अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस
2014 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 26 सप्टेंबर: जागतिक पर्यावरण आरोग्य दिन
2021 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 27 सप्टेंबर – जागतिक पर्यटन दिन

● 28 सप्टेंबर – जागतिक रेबीज दिन

● 28 सप्टेंबर – माहितीच्या सार्वत्रिक उपलब्धतेसाठी आंतरराष्ट्रीय दिन

● 29 सप्टेंबर – जागतिक हृदय दिन

माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.

व्हाट्सअप चॅनेल लिंक Click Here
Best चालू घडामोडी + GK Telegram चॅनेल Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in September”

Leave a Comment