ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in October

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे दिन

● 1 ऑक्टोबर – वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस

● 1 ऑक्टोबर – जागतिक शाकाहारी दिन

● 1 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय कॉफी दिन

● 1 ऑक्टोबर – राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिन

● 2 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

● 2 ऑक्टोबर – गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती

● 2 ऑक्टोबर – (ऑक्टोबरचा पहिला सोमवार) – जागतिक अधिवास दिन

● 2 ते 8 ऑक्टोबर – राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह
1957 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 4 ते 10 ऑक्टोबर – जागतिक अंतराळ सप्ताह
हा आठवडा 4 ऑक्टोबर 1957 रोजी पहिला मानवनिर्मित पृथ्वी उपग्रह स्पुतनिक-1 चे प्रक्षेपण आणि ऑक्टोबर 1967 रोजी बाह्य अवकाश कराव स्वाक्षरी केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

● 5 ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन

● 6 ऑक्टोबर – जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन

● 7 ऑक्टोबर – जागतिक कापूस दिन

● 8
भारतीय वायुसेना स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली.

● 9 ऑक्टोबर – जागतिक पोस्टल दिन

● 9 ऑक्टोबर – भारतीय परराष्ट्र सेवा दिन

● 10 ऑक्टोबर – राष्ट्रीय पोस्टल दिन

● 10 ऑक्टोबर – जागतिक मानसिक आरोग्य दिन
2023 सालची संकल्पना – “Mental health is a universal human right”

2024 सालची संकल्पना – “भारतीय वायुसेना : सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर”
1992 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 11 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय बालिका दिन
2023 सालची संकल्पना – “Invest in Girls’ Rights: Our Leadership, Our Well-being,”

2024 सालची संकल्पना – “Girls’ Vision for the Future
2012 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 13 ऑक्टोबर – आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन

● 14 ऑक्टोबर – जागतिक मानक दिन

● 15 ऑक्टोबर – जागतिक विद्यार्थी दिन

● 15 ऑक्टोबर – वाचन प्रेरणा दिन

● 15 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन
2008 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 16 ऑक्टोबर – जागतिक अन्न दिन
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेची (FAO) स्थापना 16 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली.

2024 संकल्पना : “Right to Food for a Better Life and a Better Future
2023 संकल्पना : ‘पाणी हे जीवन आहे पाणी अन्न आहे’
2022 संकल्पना : ‘कुणालाही मागे सोडू नका’
In 2021, around 828 million people were facing food insecurity. Over 3.1 billion people cannot afford a healthy diet during the same time. 

● 17 ऑक्टोबर – गरीबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन

● 20 ऑक्टोबर – जागतिक सांख्यिकी दिन

2024 सालची संकल्पना – “Connecting the world with data we can trust”
2023 सालची संकल्पना – “Alignment of State Indicator Framework with National Indicator Framework for Monitoring Sustainable Development Goals”.

● 21 ऑक्टोबर – पोलीस स्मृती दिन

● 24 ऑक्टोबर – जागतिक पोलिओ दिन

● 24 ऑक्टोबर – संयुक्त राष्ट्र दिन

● 31 ऑक्टोबर – राष्ट्रीय एकता दिन

● 1 ते 31 ऑक्टोबर: स्तन कर्करोग जागरूकता महिना
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 1 ते 31 या ‘कालावधीत स्तन कर्करोग जागरूकता महिना (Breast Cancer Awareness Month) साजरा केला जातो.
गुलाबी रंगाची रिबन हे स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेचे आंतरराष्ट्रीय प्रतीक आहे.

माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.

Best चालू घडामोडी + GK Telegram चॅनेल Click Here

व्हाट्सअप चॅनेल लिंक Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in October”

Leave a Comment