फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in February

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिन

2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन
भारतातील राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने 2 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व 75 रामसर स्थळांवर जागतिक पाणथळ दिवन (World Wetlands Day) साजरा केला.

2023 सालची संकल्पना: Wetland Restoration

4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन
कर्करोग रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 2000 सालापासून दरवर्षी हा दिन 4 फेब्रुवारी साजरा करण्यात येतो.
‘युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल’ (UICC) ची 2022 ते 2024 सालासाठी संकल्पना: Close the Care Gap

4 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस

● 10 फेब्रुवारी : राष्ट्रीय जंतनाशक दिन
2015 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

● 11 फेब्रुवारी : जागतिक युनानी दिवस
पहिला युनानी दिवस 2017 मध्ये हैदराबादच्या ‘सेन्ट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन’ (CRIUM) येथे साजरा करण्यात आला होता.

● 11 फेब्रुवारी: विज्ञानातील महिला आणि मुलींसाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Women and Girls in Science)

2023 सालची संकल्पना: Innovate, Demonstrate. Elevate. Advance. Sustain. ( I.D.E.A.S.): Bringing Everyone Forward for Sustainable and Equitable Development
2015 सालापासून दरवर्षी हा दिन संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे साजरा करण्यात येतो.

12 फेब्रुवारी – राष्ट्रीय उत्पादकता दिन

13 फेब्रुवारी – जागतिक रेडिओ दिन
फेब्रुवारी: जागतिक रेडीओ दिवस
2023 ची संकल्पना: रेडीओ आणि शांतता (Radio and Peace)
2012 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.

15 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस

● 18 फेब्रुवारी – जागतिक खवल्या मांजर दिन

19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन

20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन
2023 ची संकल्पना: Overcoming Barriers and Unleashing Opportunities for Social Justice
2009 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो.


21 फेब्रुवारी – जागतिक मातृभाषा दिन
2023 ची संकल्पना: बहुभाषिक शिक्षण – शिक्षणात परिवर्तनाची गरज (Multilingual Education – ANecessity to Transform Education)

24 फेब्रुवारी – केंद्रीय उत्पादन शुल्क दिन
24 फेब्रुवारी 1944 रोजी ‘केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा’ (Central Excise and Salt Act) लागू करण्यात आला होता.

27 फेब्रुवारी – मराठी राज्यभाषा दिन

27 फेब्रुवारी: जागतिक एनजीओ दिन
2023 ची संकल्पना: Role and influence of NGOS in advancing human rights and achieving sustainable development goals.
2014 सालापासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो. 

28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन
2023 ची संकल्पना: Global Science for Global Wellbeing
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण इफेक्टचा शोध लावला होता. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 1930 चा भौतिकशास्त्रचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.

Best चालू घडामोडी + GK चॅनेल Click Here

व्हाट्सअप चॅनेल लिंक Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment