
ICDS Bharti 2024 Hall Ticket | एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) हॉलतिकीट उपलब्ध
ICDS Bharti 2024. Department of Women and Child Development Integrated Child Development Services Scheme. ICDS Recruitment 2024 (ICDS Bharti 2024) for 102 Mukhya Sevika/Supervisor Posts.
ICDS Bharti 2024 Hall Ticket
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती 2024 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
14, 22, 23, 26, 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च 2025 या दरम्यान परीक्षा पार पडणार आहे. हॉलतिकेट उपलब्ध झाले आहे. सर्वांनी पाहून घ्यावे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाच्या अधिनस्त १०४ नागरी प्रकल्प कार्यालयातील गट- संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) वेतन श्रेणी ऽ-१३ (३५४००-११२४००) सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन दि.१४-१०-२०२४ ते दि.०३-११-२०२४ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट- संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) वेतन श्रेणी -१३ (३५४००-११२४००) सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन सदर संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कॉम्पुटरबेस वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा दि.१४-२-२०२५, दि.२२-२-२०२५ ते दि.२३-२-२०२५, दि.२६-२-२०२५ ते दि.२७- २-२०२५ व दि. ०२.०३.२०२५ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व टी.सी.एस कंपनीमार्फत विविध परीक्षा केंद्रावर वेगवेगळया शिफ्टमध्ये आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे
ICDS परीक्षा वेळापत्रक Download लिंक Click Here
उमेदवारांना दि.०७-०२-२०२५ पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असुन सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ व तारीख, परीक्षा केंद्र, सूचना व इतर महत्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमुद सर्व सुचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य राहील.
प्रवेशपत्र Download Link Click Here
Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here