
ICDS Bharti 2024 Final Selection List | एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतिम निवड यादी जाहीर
ICDS Bharti 2024.
ICDS Bharti 2024 Result
ICDS Bharti 2024 Final Selection List
ICDS Bharti 2024 Final Selection List | एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतिम निवड यादी जाहीर
ICDS Bharti 2024. Department of Women and Child Development Integrated Child Development Services Scheme. ICDS Recruitment 2024 (ICDS Bharti 2024) for 102 Mukhya Sevika/Supervisor Posts.
ICDS Bharti 2024 Result
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती 2024 चे अंतिम निवडयादी उपलब्ध करून दिली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाच्या अधिनस्त १०४ नागरी प्रकल्प कार्यालयातील गट- संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) वेतन श्रेणी ऽ-१३ (३५४००-११२४००) सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन दि.१४-१०-२०२४ ते दि.०३-११-२०२४ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
सदर पदांकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये 76 परिक्षा केंद्रावर दिनाक 14/02/2025, दि. 22/02/2025 ते 23/02/2025, दि.26/02/2025 ते दि. 27/02/2025 व दि. 02/03/2025 या दिवशी एकुण 14 सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात आलेल्या आहेत.
सदर परिक्षेच्या अनुषंगाने अंतिम गुणवत्ता यादी या आयुक्तालयास TCS या संस्थेकडून दिनांक 01/07/2025 रोजी प्राप्त झालेली आहे प्राप्त निवड यादी राज्य निवड समिती एकात्मिक चाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई यांनी दिनांक 03/07/2025 रोजी तपासणी करून शिफारशीसह सादर करण्यात आली आहे.
या अधिसूचनेव्दारे खालील नमुद करण्यात आलेल्या 102 उमेदवार यांना कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहुन तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरील तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची यादी सोबत पान क्र. 1 ते 15 मध्ये यासोबत सादर करण्यात येत आहे.
सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांना ईमेलव्दारे तसेच या विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणी करण्याचा दिनांक लवकरच कळविण्यात येईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती 2024 चे अंतिम निवड यादी उपलब्ध झाले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती 2024 Final Selection List Download Link
खाली मागे जाहीर झालेल्या दिल्या याद्या आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती 2024 RankWise Result Download Link
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती 2024 Result Download Link