IBPS Clerk Hall Ticket | IBPS मार्फत लिपिक भरती 2025 (CRP CSA-XV) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

IBPS Clerk Hall Ticket | IBPS मार्फत लिपिक भरती 2025 (CRP CSA-XV) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

IBPS Clerk Recruitment Hall Ticket

Common Recruitment Process For Recruitment of Customer Service Associate in Participating Banks (CRP CSA-XV)

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून. यात ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते.

ही पूर्व परीक्षा 4 & 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान पार पडणार असून सदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून. उमेदवारांनी आपले हॉल तिकीट 24 सप्टेंबर 2025 ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान प्रिंट करून घ्यावे.

Call Letter for Online Preliminary Examination

IBPS Clerk Hall Ticket
IBPS मार्फत लिपिक भरती 2025 (CRP CSA-XV)

पूर्व परीक्षा दिनांक :- 4 & 5 ऑक्टोबर 2025

Mock Test :- येथे क्लिक करा

PET :- येथे क्लिक करा

पूर्व परीक्षा प्रवेशपत्र :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment