IB Bharti 2025 Hall Ticket | IB भरती 2025 हॉल तिकीट जाहीर

IB Bharti 2025 Hall Ticket | IB भरती 2025 हॉल तिकीट जाहीर

IB Hall Ticket

IB Recruitment 2025 Hall Ticket

IB Admit Card

Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade-II/Executive. Security Assistant/Executive & Multi-Tasking Staff Posts. Security Assistant/Executive (SA/Exe) & Multi-Tasking Staff/General (MTS/Gen), Intelligence Bureau Hall Ticket-Intelligence Bureau Admit Card. IB Hall Ticket – IB Admit Card

केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून. यात सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह (SA/Exe) या पदासाठी एकूण 4,987 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या पदांची पूर्व परीक्षा (Tier I) 29 & 30 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडणार असून या पदांचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे.

IB Hall Ticket
केंद्रीय गुप्तचर विभागात सिक्योरिटी असिस्टंट / एक्झिक्युटिव्ह पदांची भरती

पूर्व परीक्षा (Tier I) 29 & 30 सप्टेंबर 2025

पूर्व परीक्षा (Tier I) तारीख/शहर :- येथे क्लिक करा

पूर्व परीक्षा (Tier I) प्रवेशपत्र (परीक्षेच्या 2-4 दिवस आधी उपलब्ध होईल) :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment