इतिहास स्पेशल टेस्ट 2
मित्रांनो इतिहास | History साठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.
सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.
10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.
जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.
आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.
अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.
काही शंका असल्यास Comment करा.
इतिहास स्पेशल टेस्ट 1 CLICK HERE
2819
Dear
Sir apan khup Chan kam karat ahat Tya baddal khup khup dhanwad
Sir 2020,21,22कम्बाईन पूर्व परिक्षा सारखे प्रश्न घ्या
Definitely