GMC Nagpur Bharti Result | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर 680 जागांसाठी भरती निकाल जाहीर

GMC Nagpur Bharti Result | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर 680 जागांसाठी भरती निकाल जाहीर

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नागपुर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात आले होते.

GMC Nagpur Recruitment 2024
GMC Nagpur Recruitment 2024 Result
GMC Nagpur Result
GMC Nagpur Result 2024

Government Medical College and Hospital GMC Nagpur Recruitment 2024 for 680 Group-D Posts

GMC Nagpur Bharti 2024. Government Medical College and Hospital (GMC), GMC Nagpur Recruitment 2024 (GMC Nagpur Bharti 2024) for 680 Group-D (Class-4) Posts.

GMC Nagpur म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे गट ड (वर्ग-४) संवर्गातील 680 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. तर 26 ऑगस्ट 2024 रोजी याची परीक्षा पार पडली. आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिले आहे त्यावर क्लिक करून निकाल डाउनलोड करून घ्या.

GMC नागपूर भरती Download Result PDF

GMC नागपूर भरती गुणवत्ता यादी जाहीर Download Merit List

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment