GMC Nagpur Bharti Hall Ticket | GMC नागपूर हॉलतिकीट जाहीर

GMC नागपूर भरती हॉल तिकीट

● Government Medical College and Hospital GMC Nagpur Recruitment 2024 for 680 Group-D Posts

● GMC Nagpur Bharti 2024. Government Medical College and Hospital (GMC), GMC Nagpur Recruitment 2024 (GMC Nagpur Bharti 2024) for 680 Group-D (Class-4) Posts.

● प्रवेशपत्रा बाबत महत्वाची सुचना

● वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष सरळसेवेच्या ६८० रिक्त पदाच्या कम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षे करीता दि.३०/०१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते.

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की, परीक्षे करीताचे प्रवेशपत्र संसथेच्या अधिकृत वेबसाईड gmcnagpur.org येथे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Download Hall Ticket Click Here

उमेदवांरानी सदर लिंकच्या माध्यमातुन युजर नेम व पासवर्डचा वापर करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्याची प्रिंन्ट काढुन परीक्षेच्या वेळेस परीक्षा केंन्द्रावर सोबत आनावे. त्या शिवाय प्ररीक्षा केंन्द्रावर प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच सोबत अधिकृत ओळखपत्र उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट या पैकी एक मुळ व त्याची छायाप्रत सोबत आणावे.

Download Hall Ticket Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment