GMC Kolhapur Bharti 2025 Result | राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर निकाल जाहीर

GMC Kolhapur Bharti 2025 Result | राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर निकाल जाहीर

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025

GMC Kolhapur Bharti 2025
GMC Kolhapur Bharti 2025 Result
GMC Kolhapur Bharti 2025 Merit List

GMC Kolhapur Bharti 2025. Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025 (GMC Kolhapur Bharti 2025) for 95 Group D Posts (Laboratory Attendant, Peon, Helper, X-Ray Attendant, Laboratory Attendant, Blood Bank Attendant, Accident Attendant, Out Patient Attendant, Ward Attendant)

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. विविध संवर्ग मिळून एकूण ९२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज भरून घेण्यात आलेले असून सदरच्या सरळसेवा भरती प्रक्रियेची परीक्षा दिनांक १९ मे, २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली. सदरची ऑनलाईन परीक्षा ही एकूण दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. आज दिनांक २६ जून २०२५ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावा.

प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)

शिपाई (महाविद्यालय) Download Resulf PDF

मदतनीस (महाविद्यालय) Download Resulf PDF

क्ष-किरण परिचर (रुग्णालय) Download Resulf PDF

शिपाई (रुग्णालय) Download Resulf PDF

प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)

रक्तपेढी परिचर (रुग्णालय) Download Resulf PDF

अपघात सेवक (रुग्णालय)

बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)

कक्ष सेवक (रुग्णालय) Download Resulf PDF

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment