
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
Government Medical College Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2025
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे गट ड च्या विविध पदांची एकूण 357 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया सुरू असून सर्वांनी संपूर्ण जाहिरात PDF पाहून घ्यावी. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 5:00 PM पर्यंत आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे व इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा कारण अखेरच्या दिवशी बऱ्याच वेळा वेबसाईट सर्व्हर डाऊन होतो.
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025. Government Medical College Chhatrapati Sambhaji Nagar. GMC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2025 (GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025) for 357 Group D Posts (Group D and Equivalent Posts, Ayah, Gardener, Laboratory Attendant, Midwife, Boiler Operator, Water Carrier, Dresser, and Barber)
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर भरती 2025
● जाहिरात क्र.:- शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025
● एकूण जागा :- 357 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 30+285 |
2 | आया | 2 |
3 | माळी | 7+4 |
4 | प्रयोगशाळा परिचर | 18 |
5 | दाया | 1 |
6 | बॉयलर चालक | 1 |
7 | पाणक्या | 1 |
8 | ड्रेसर | 2 |
9 | नाभिक | 6 |
Total | 357 जागा |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
● वयोमर्यादा :- 30 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण :- छत्रपती संभाजी नगर
● Fee :- खुला प्रवर्गः ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघः *900/-]
● महत्त्वाच्या तारखा :-
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जून 2025 (05:00 PM)
● परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) पहा :- येथे Click करा
● Online अर्ज लिंक :- येथे Click करा
● अधिकृत संकेतस्थळ :- येथे Click करा
● Age Calculator :-
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here