Forest Guard List of Eligible For Ground || वनरक्षक ग्राऊंड साठी पात्र यादी जाहीर

Forest Department Recruitment
Maha Forest Guard List of Eligible For Ground
Forest Guard List After Document Verification
Forest Guard Result
Maharashtra Forest Department, Vanrakshak Bharti List After Document Verification Vanrakshak Bharti Document Verification Result Download Link
Vanrakshak Bharti Result Vanrakshak Bharti Result Download Link

महाराष्ट्र वन विभागात एकूण 2417 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली.

वन विभागातील वनरक्षक भरतीची विविध वनवृत्तांची कागदपत्रे पडताळणी नंतर ग्राऊंड साठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

परीक्षा दिनांक
31 जुलै ते 11 ऑगस्ट

सध्या चंद्रपूर वनरक्षक ग्राऊंड साठी पात्र यादी जाहीर झाली आहे. हळूहळू इतर वनवृत्तांची यादी जाहीर होताच येथे अपलोड करण्यात येईल. त्यामुळे वेबसाईट चेक करत राहा.

अ. क्र.CircleDownload Link
1छत्रपती संभाजीनगर (Male)Download Timetable
2छत्रपती संभाजीनगर (Female)Download Timetable
3चंद्रपूर मैदानी चाचणीDownload PDF
4नाशिक मैदानी चाचणीDownload PDF
5धुळे मैदानी चाचणीDownload Timetable
6इतर यादी येथे उपलब्ध होतीलClick Here


चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment