Forest Guard Merit List | वनरक्षक एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर

Forest Department Recruitment
Maha Forest Guard Final Merit List
Forest Guard Merit List
Forest Guard Result
Maharashtra Forest Department, Vanrakshak Bharti Final Merit List Vanrakshak Bharti Final Merit List
Vanrakshak Bharti Result Vanrakshak Bharti Result Download Link

महाराष्ट्र वन विभागात एकूण 2417 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली.

वनरक्षक भरती 2023
लेखी परीक्षा (120) गुण
ग्राऊंड (80) गुण
यांची एकत्रीत (200 गुण ) यादी प्रसिद्ध

वनविभागाच्या संकेतस्थळावर काल दि. 09.03.2024 रोजी सायंकाळी 7.15 दरम्यान नागपूर वनरक्षक सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

तथापी, सदर यादीतील नमूद 09 उमेदवारांच्या धाव चाचणीच्या वेळेत व एकुण गुणांमध्ये टंकलेखनाची त्रुटी निदर्शनास आल्याने त्यामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

नमुद केलेल्या उमेदवारांच्या धाव चाचणीच्या वेळेत व गुणांकात सुधारणा झाल्याने परिणामी सर्वसाधारण

गुणवत्ता यादीत बदल झाला आहे. त्यामुळे पुनःश्च पात्र उमेदवारांची सुधारीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी व धाव चाचणीत अपात्र ठरलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर पुनःश्च प्रसिध्द करण्यात आली आहे.

तसेच वरील संकेतस्थळावर दि.09.03.2024 रोजी सायंकाळी 7.15 दरम्यान प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीला ग्राहय धरण्यात येऊ नये, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वन विभागातील वनरक्षक भरतीची आतापर्यंत एकूण 10 वनवृत्तांची ऑनलाईन परिक्षा व धावचाचणी मधील एकत्रित गुणानुसार, गुणवत्ता यादि जाहीर करण्यात आली आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

परीक्षा दिनांक
31 जुलै ते 11 ऑगस्ट

ठाणे वनरक्षक Rankwise मार्क्सDownload PDF
नागपूर वनरक्षक नवीन यादीDownload Merit List
नागपूर वनरक्षक अपात्र यादीDisqualify Students List
ठाणे वनरक्षकDownload Merit List
कोल्हापूर वनरक्षकDownload Merit List
गडचिरोली वनरक्षकDownload Merit List
पुणे वनरक्षकDownload Merit List
यवतमाळ वनरक्षकDownload Merit List
धुळे वनरक्षकDownload Merit List
अमरावती वनरक्षकDownload Now
चंद्रपूर वनरक्षकDownload Merit List
नाशिक वनरक्षकDownload Merit List
इतर यादी येथे उपलब्ध होतीलClick Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment