कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध पदे भरण्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :-
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक :- १७/०२/२०२३
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक :- ०९/०३/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत)
ऑनलाईन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी :- १७/०२/२०२३ ते ०९/०३/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत)
सामायिक परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक :- परीक्षेच्या ७ दिवस आधी
सामायिक परीक्षेचा दिनांक :- मार्च / एप्रिल २०२३ (संभाव्य)
व्यावसायिक चाचणीचा दिनांक :- एप्रिल/मे २०२३ (संभाव्य)
उपलब्ध पदसंख्या :-
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय-१४ पदे,
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ-१ पद,
मुंबई विभाग- १३८ पदे,
पुणे विभाग- ६९ पदे,
नाशिक विभाग- १६३ पदे,
औरंगाबाद विभाग १३८ पदे
अमरावती विभाग- १११ पदे,
नागपूर विभाग- १३८ पदे.
एकूण ७७२ पदे.
३. वेतन स्तर:-
७ व्या वेतन आयोगानुसार खालील वेतन स्तर अधिक नियमानुसार भत्ते अनुज्ञेय राहतील.
१) निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) Instructor (Pre-Vocational Courses) :- वेतन स्तर एस १० : २९२००-९२३०० – ३१६ पदे
२) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) :- वेतन स्तर एस-१५ ४१८००-१३२३०० ०२ पदे
३) अधीक्षक (तांत्रिक) Superintendent (Technical) :- वेतन स्तर एस-१४ ३८६००-१२२८०० – १३ पदे
४) मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत / इलेक्ट्रॉनिक्स) Milliwrite Maintenance Mechanic (Mechanical/Electrical/Electronics) :- वेतन स्तर एस-१०: २९२००-९२३०० – ४६ पदे
५) वसतीगृह अधिक्षक Hostel Superintendent :- वेतन स्तर एस-१०: २९२००-९२३०० – ३० पदे
६) भांडारपाल Store Keeper :- वेतन स्तर एस-१०: २९२००-९२३०० – ०६ पदे
७) सहायक भांडारपाल Assistant Store Keeper :- वेतन स्तर एस-६ १९९००-६३२०० – ८९ पदे
८) वरिष्ठ लिपिक Senior Clerk :- वेतन स्तर एस ८ २५५००-८११०० – २७० पदे
४. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
५. सामाजिक / समांतर आरक्षण:- पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-
शैक्षणिक पात्रता व अनुभव (Educational Qualification & Experience) :-
वयोमर्यादा :- अर्ज स्विकृतीचा अंतिम दिनांकास उमेदवाराची वयोमर्यादा गणण्यात येईल.
[button color=”orange” size=”big” link=”https://www.dvet.gov.in/mr/” icon=”” target=”false” nofollow=”false”]अर्ज करण्यासाठी येथे Click करा.[/button]
[button color=”purple ” size=”big” link=”https://t.me/Officers_Adda/154″ icon=”” target=”false” nofollow=”false”]संपूर्ण जाहिरात Download करण्यासाठी येथे Click करा.[/button]