
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2025
DTP Maharashtra Bharti 2025. A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Amravati Division. DTP Maharashtra Recruitment 2025 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2025) for 154 Posts (28 Junior Draftsman (Group-C) and 126 Tracer Posts).
DTP Maharashtra Bharti 2025
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात एकूण 154 जागांची भरती जाहीर झाली असून यात कनिष्ठ आरेखक (गट-क) ) या संवर्गाची 28 पदे आणि अनुरेखक (गट-क) या संवर्गाची 126 पदे असे या 2 संवर्गांतर्गत एकूण 154 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक पात्र उमेदवारांनी 20 जुलै 2025 या अखेरच्या दिनांकपर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.
● जाहिरात क्र.: 01/2025 & 02/2025
● एकूण जागा : 154 जागा (28 +126)
● पदाचे नाव & तपशील :-
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01/2025 | 1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
02/2025 | 2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
एकूण 154 जागा |
● शैक्षणिक अर्हता :-
1 . पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
● वयोमर्यादा :- 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
● नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
● परीक्षा फी : खुला प्रवर्गः ₹1000/- [मागासवर्गीयः ₹900/-]
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2025
● परीक्षा तारीख : अधिकृत वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) पहा
पद क्र. 1: येथे क्लिक करा
पद क्र. 2: येथे क्लिक करा
● सर्वसाधारण सूचना
पद क्र.1: येथे क्लिक करा
पद क्र.2: येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- येथे Click करा
● अधिकृत संकेतस्थळ :- येथे Click करा
● Age Calculator :-
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
इतर महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here
10 वी उत्तीर्ण त्यांच्यासाठी नवीन भरती Click Here