DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती

DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती

Directorate of Medical Education and Research Recruitment 2025

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया मार्फत विविध पदांची मेगाभरती जाहीर झाली असून. यात एकूण 17 संवर्ग मिळून एकूण 1107 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 9 जुलै 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

DMER Bharti 2025. Directorate of Medical Education and Research, Mumbai. DMER Recruitment 2025 (DMER Bharti 2025) for 1107 Librarian, Dietitian, Social Services Superintendent (Medical), Physician, Laboratory Technician, ECG Technician, X-ray Technician, Assistant Librarian, Pharmacist, Dental Technician, Laboratory Assistant, X-ray Assistant, Library Assistant, Accountant /Bibliographer, Documentalist /Cataloger, Vehicle Driver, Higher Grade Stenographer, & Lower Grade Stenographer Posts.

DMER Bharti 2025

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2025

● जाहिरात क्र. :- संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जहिरात/आस्था-४/८५३/२

● एकूण जागा :- 1,107 जागा

● परीक्षेचे नाव :- मल्टी टास्किंग स्टाफ

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रंथपाल5
2आहारतज्ञ18
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)135
4भौतिकोपचार तज्ञ17
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ181
6ईसीजी तंत्रज्ञ84
7क्ष किरण तंत्रज्ञ94
8सहायक ग्रंथपाल17
9औषधनिर्माता207
10दंत तंत्रज्ञ9
11प्रयोगशाळा सहायक170
12क्ष किरण सहायक35
13ग्रंथालय सहायक13
14प्रलेखाकार /ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर36
15वाहन चालक37
16उच्च श्रेणी लघुलेखक12
17निम्न श्रेणी लघुलेखक37
एकूण 1107+ जागा

● शैक्षणिक पात्रता :-
1) पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी

2) पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य

3) पद क्र.3: MSW

4) पद क्र.4: (i) 12 वी उत्तीर्ण
(ii) फिजिओथेरपी पदवी

5) पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा

6) पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics, and Chemistry or Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा

7) पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा

8) पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी

9) पद क्र.9:
(i) 12 वी उत्तीर्ण
(ii) D.Pharm

10) पद क्र.10: (i) 12 वी उत्तीर्ण
(ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स

11) पद क्र. 11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा

12) पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा

13) पद क्र.13: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र

14) पद क्र.14: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र

15) पद क्र.15: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) हलके / मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

16) पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

17. पद क्र.17: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

● वयोमर्यादा :-
09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांगः 07 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- मुंबई/महाराष्ट्र

● परीक्षा फी :-
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीयः 900/-]

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 9 जुलै 2025 (11:55 PM)

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator :-

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी Quiz :-

चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment