महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अ. क्र. | पदाचे नाव | पदे | प्रतीक्षा यादी |
1 | लघुलेखक (श्रेणी-3) | 568 | 146 |
2 | कनिष्ठ लिपिक | 2795 | 700 |
3 | शिपाई/हमाल | 1266 | 318 |
जिल्हा न्यायालय भरती 2023 TCS मार्फत घेण्यात येईल.
जिल्हा न्यायालय लघुलेखक/कनिष्ठ लिपिक/शिपाई /हमाल परीक्षेचे टप्पे – Click Here
जिल्हानिहाय पदे पहा – Click Here
अर्ज करण्याची लिंक | Click Here |
अर्ज करण्याचा कालावधी | 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2023 |
संपूर्ण जाहिरात पहा | Download PDF |
जिल्हा न्यायालय भरती मध्ये आरक्षण लागू नाही.
(दिव्यांगासाठी 4 % जागा राखीव आहे, ती नजिकच्या काळात भरली जातील)
कनिष्ठ लिपिक – 40 प्रश्न – 40 गुण
शिपाई / हमाल – 30 प्रश्न – 30 गुण
अभ्यासक्रम :-
1) इतिहास
2) नागरिकशास्त्र
3) विज्ञान
4) भूगोल
5) क्रीडा
6) साहित्य
7) मराठी व्याकरण
8) चालू घडामोडी
9) संगणक ज्ञान