Dharmaday Ayukta Bharti 2025 Result | धर्मदाय आयुक्त भरती निकाल जाहीर

Dharmaday Ayukta Bharti 2025 Result
Dharmaday Ayukta Recruitment 2025 Result
Dharmaday Ayukta Bharti 2025 Result
Charity Commissioner Maharashtra Bharti 2025 Result

धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत 179 रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात प्रकाशित त्वरित अर्ज करा !!

Dharmaday Ayukta Bharti 2025

Charity Commissioner Maharashtra Bharti 2025

धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहे.

धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरती जाहीर झाली असून. यात गट ब (अराजपत्रित) चे 3 संवर्ग व गट क चे 2 संवर्ग असे एकूण 5 संवर्गांचे मिळून एकूण 179 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर परीक्षेचे 17 नोव्हेंबर 2025 रोजी 1st रिस्पॉन्स शीट तर 22 डिसेंबर 2025 रोजी 1st रिस्पॉन्स शीट जाहीर झाले होते आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व उमेदवारांची मार्क्स लिस्ट, रॉ स्कोर तसेच Normalization नंतरचे मार्क्स मेरिट नुसार प्रसिध्द करण्यात आले आहेत. सर्वांनी पाहून घ्यावे.

● परीक्षा तारीख(CBT) :- 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान परीक्षा पार पडली.

● Inspector RankWise MarksSheet :- Download PDF

● Senior Clerk RankWise MarksSheet :- Download PDF

● Inspector MarksSheet :- Download PDF

● Senior Clerk MarksSheet :- Download PDF

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment