Daily Current Affairs Quiz 22 June 2025 | चालू घडामोडी Quiz 22 जून 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

चालू घडामोडी Quiz : 22 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 22 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
199
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 22 June 2025

1 / 10

‘जागतिक वर्षावन दिन’ कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 10

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स २०२५ नुसार, राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे ?

3 / 10

नुकताच PFRDA चे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे ?

4 / 10

नुकतेच पासपोर्टसाठी अर्ज करताना पत्नीने पतीची परवानगी आणि स्वाक्षरी घेणे आवश्यक नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले ?

5 / 10

नुकतेच RBI ने कोणत्या बँकेला ₹ 29.6 लाखांचा दंड ठोठावला आहे ?

6 / 10

शिक्षण मंत्रालयाच्या २०२३-२४ परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स २.० मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला अलीकडेच सर्वोत्तम कामगिरी करणारा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

7 / 10

नुकतीच सा-धनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

8 / 10

नुकतेच जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा लोगो आणि शुभंकर कोणी अनावरण केला ?

9 / 10

नुकतेच ‘प्रफुल्ल रॉय’ यांचे निधन झाले आहे. तो कोण होता?

 

10 / 10

नुकतेच पहिल्यांदाच बिली जीन किंग कप २०२५ प्ले-ऑफ कोण आयोजित करणार आहे ?

Your score is

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण मिक्स चालू घडामोडी 2025

➤ ऑडी इंडियाने नीरज चोप्राला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले.

➤ लुईस मॉन्टेनेग्रो पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आले.

➤ प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकार शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्या देणार आहे.

➤ सौर ऊर्जेपासून ऊर्जेची मागणी पूर्ण करणारा दीव हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.

➤ भारतीय आणि अमेरिकन हवाई दलाच्या हवाई सराव ‘टायगर क्लॉ’ संपन्न

➤ भारत सरकारने २३ सप्टेंबर हा दिवस ‘आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित केला.

➤ डॉ. एस. मुक्कामाला यांची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली.

➤ ‘जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५’ मध्ये आइसलँड अव्वल स्थानावर.

➤ महेंद्रसिंग धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश.

➤ जम्मू-काश्मीरमधील त्राल वन्यजीव अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment