Daily Current Affairs Quiz 22 January 2025 | चालू घडामोडी Quiz : 22 जानेवारी 2025

चालू घडामोडी Quiz : 22 जानेवारी 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

22 जानेवारी 2025 च्या सर्व चालू घडामोडी Quiz स्वरूपात पाहणार आहोत. सर्वांनी या Quiz नक्की सोडवा आणि Quiz आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर Share करा

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

राष्ट्रीय घडामोडी, महाराष्ट्र घडामोडी, जागतिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, खेळ घडामोडी, पुरस्कार घडामोडी

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/10
215
Created by chalughadamodimpsc

Daily Current Affairs Quiz

Daily Current Affairs Quiz | 22 January 2025

राष्ट्रीय घडामोडी, महाराष्ट्र घडामोडी, जागतिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, खेळ घडामोडी, पुरस्कार घडामोडी

1 / 10

संयुक्त राष्ट्रांनी —– हे वर्ष ‘हिमनदींच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले.

2 / 10

नुकताच कोणता देश ब्रिक्स गटाचा नववा भागीदार देश बनला आहे ?

3 / 10

२०७० पर्यंत “कार्बन न्यूट्रेलिटी” साध्य करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने आइसलँड देशासोबत सहकार्य सुरू केले ?

4 / 10

नुकतेच कोणत्या बँकेने यूपीआय-सक्षम First EA₹N क्रेडिट कार्ड लाँच केले ?

5 / 10

ट्रांजेक्सनल कॉलसाठी ‘—-‘ मालिका वापरण्याचे निर्देश आरबीआयने दिले.

6 / 10

21 जानेवारी 2025 रोजी —- ने स्क्रॅमजेट इंजिनची ग्राउंड टेस्टिंग केली.

7 / 10

सध्या भारत हा जागतिक स्तरावर कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश बनला आहे ?

8 / 10

नोव्हेंबर २०२४ पर्यंत, देशभरात — हून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली.

9 / 10

—– मधील रत्नागिरी बौद्ध स्थळावर १२०० वर्ष जुना बौद्ध मठ सापडला आहे.

10 / 10

— या देशाने शिनजियांगमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे बांधकाम पूर्ण केले.

Your score is

1 – 7 जानेवारी 2025 च्या सर्व चालू घडामोडीची Free QUIZ सोडवली का ? Click Here

खाली मोफत सामान्य ज्ञान Test चे लिंक दिले आहेत. खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून मोफत Test चा लाभ घ्यावा. आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर Share करा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment