चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 9 | Current Affairs Special Test 9

चालू घडामोडी Test 9

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ? 

TEST 1 Click Here
TEST 2 Click Here
TEST 3 Click Here
TEST 4 Click Here
TEST 5 Click Here
TEST 6 Click Here
TEST 7 Click Here

TEST 8 Click Here

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 9 – लगेच सोडवा.
खालील Start बटन वर Click करा.

/10
2376

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 9 | Current Affairs Special Test 9

1 / 10

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने 26 फेब्रुवारी 2023 रोजी सलग तिसरा आणि एकूण कितवा टी-20 विश्वकरंडक जिंकला ?

 

2 / 10

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने नुकताच टी-20 विश्वकरंडक जिंकला त्यांनी अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केला ?

3 / 10

कोणते राज्य आरोग्य सेवा क्षेत्रात ड्रोन आणणारे पहिले भारतीय राज्य आहे ?

4 / 10

देशातील कोणते राज्य १० GW ची एकत्रित सौर स्थापित क्षमता पार करणारे पहिले राज्य बनले आहे ?

5 / 10

भारताच्या कोणत्या खेळाडूने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराचा (28 धावा) कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 35 धावा करत मोडला ?

6 / 10

प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा लिहिणे अनिवार्य करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे ?

7 / 10

भारतातील पहिले हरित तंत्रज्ञान आधारित 'तंत्रज्ञान व्यवसाय इनक्युबेशन ' (i-TBI) कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात येणार आहे ?

8 / 10

कोणता देश विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?

9 / 10

देशात प्रथमच कोणत्या राज्याने निर्देशांकाच्या स्वरूपात पीक विविधतेचे नमुने नोंदवण्यास सुरुवात केली आहे ?

 

10 / 10

चांद्रयान- 3 मोहिमेसाठी प्रक्षेपक म्हणून वापरल्या जाणाऱ्या ---- क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 9 | Current Affairs Special Test 9”

Leave a Comment