चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 8 | Current Affairs Special Test 8

चालू घडामोडी Test No – 8

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?

TEST 1 Click Here
TEST 2 Click Here
TEST 3 Click Here
TEST 4 Click Here
TEST 5 Click Here
TEST 6 Click Here
TEST 7 Click Here

/10
1894

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 8 | Current Affairs Special Test 8

1 / 10

नुकताच नोव्हाक जोकोविचने कोणाचा विक्रम मोडत 378 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम केला ?

 

2 / 10

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेला FIFA चा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

3 / 10

नागरी हवाई क्षेत्रात ड्रोनला परवानगी देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे ?

4 / 10

कोणती आयआयटी संस्था संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आपले पहिले कॅम्पस सुरू करणार आहे ?

 

5 / 10

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी ------- रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

6 / 10

------ 1928 या रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी रमन प्रभावाचा शोध लावल्याबद्दल दरवर्षी ------ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो.

 

7 / 10

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी रमन प्रभावाचा शोध लावल्याबद्दल कोणत्या वर्षी भौतिकशास्त्र चे नोबेल पुरस्कार मिळाला ?

8 / 10

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पहिले भारतीय गव्हर्नरांच्या नावावरून मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला लवकरच ‘------- स्टेशन’ असे संबोधण्यात येणार आहे.

 

 

9 / 10

NCRB च्या ताज्या अहवालानुसार 2021 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल आहेत ?

10 / 10

HDR 2021-22 शीर्षक म्हणजेच संकल्पना काय होती ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 8 | Current Affairs Special Test 8”

Leave a Comment