चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 7 | Current Affairs Special Test 7

चालू घडामोडी FREE TEST : 7

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?

TEST 1 Click Here
TEST 2 Click Here
TEST 3 Click Here
TEST 4 Click Here
TEST 5 Click Here
TEST 6 Click Here 

आजची चालू घडामोडी Special Free Test 7 लगेच सोडवा.

खालील Start बटन वर Click करा.

/10
2937

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 7 | Current Affairs Special Test 7

1 / 10

सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर रिपोर्ट नुसार HDI 2021 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?

 

2 / 10

सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर रिपोर्ट नुसार HDI 2021 नुसार प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे ?

3 / 10

------ पर्यंत भारतातून क्षयरोग निर्मुलन करण्याचे पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट आहे.

4 / 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आभासी पद्धतीने ----- 2022 रोजी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली.

 

5 / 10

NCRB च्या ताज्या अहवालानुसार 2021 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक देशद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत ?

6 / 10

भारताचा बुध्दीबळ ग्रॅण्डमास्टर झालेला तामिळनाडूचा एन. आर. विग्नेश भारताचा कितवा ग्रँडमास्टर ठरला ?

7 / 10

फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलीस कोणते ?

8 / 10

ब्रिटनच्या राणीच्या अंत्यसंस्कार योजनेला -------- असे नाव देण्यात आले.

9 / 10

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे स्कॉटलंड मध्ये ------- या दिवशी निधन झाले.

10 / 10

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 7 | Current Affairs Special Test 7”

Leave a Comment