चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 6 | Current Affairs Special Test 6

चालू घडामोडी Test : 6

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का?

TEST 1 Click Here
TEST 2 Click Here
TEST 3 Click Here
TEST 4 Click Here
TEST 5 Click Here

/10
3252

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 6 | Current Affairs Special Test 6

1 / 10

आंतरराष्ट्रीय मातृभाषा कधी साजरा केला जातो ?

2 / 10

नुकतेच सौराष्ट्रच्या रणजी संघाने ------ चा 9 विकेट ने पराभव करत दुसऱ्यांदा रणजी करंडकचे विजेतेपद पटकावले.

3 / 10

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर झालेल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

4 / 10

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर झालेल्या कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

 

5 / 10

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये पार पडलेला 46 वा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा कुठे पार पडला ?

6 / 10

नीती आयोगाच्या CEO पदी कोणाही नियुक्ती करण्यात आली आहे ?

7 / 10

पुरुषांच्या IPL क्रिकेट सामन्यांप्रमाणेच होणाऱ्या पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावात ------- ही सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली.

8 / 10

--------- संघाने स्मृतीसाठी सर्वाधिक 3.40 कोटी रुपये मोजले.

9 / 10

खजुराहो नृत्य महोत्सव 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे ?

10 / 10

संसद रत्न पुरस्कार 2023 मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या कोणाला जाहीर झाला ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 6 | Current Affairs Special Test 6”

Leave a Comment