चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 5 | Current Affairs Special Test 5

चालू घडामोडी Test 5

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?

टेस्ट 1 Click Here
टेस्ट 2 Click Here
टेस्ट 3 Click Here
टेस्ट 4 Click Here

/10
3959

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 5 | Current Affairs Special Test 5

1 / 10

टी-20 क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले ?

2 / 10

कोणत्या देशाने ‘हायबरी' नावाची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरु केली आहे ?

3 / 10

------- मधील मायापुर येथे वैदिक तारांगण मंदिर लवकरच जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक ठरणार आहे.

4 / 10

भारत आणि -----
दरम्यान आयोजित केला जाणारा धर्म गार्डीयन हा लष्करी युद्धसराव फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान जपानमधील शिगा प्रांतातील कॅम्प इमाझू येथे हा सराव सुरू आहे.

5 / 10

भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ ------- यांना संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे (UNEP) उद्योजकीय दूरदृष्टी श्रेणीत 2022 च्या 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

6 / 10

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मानाचा 'जनस्थान पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कादंबरीकार ------- यांना जाहीर झाला आहे.

7 / 10

भारतात दरवर्षी ------- दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो.

8 / 10

जानेवारी २०२२ मध्ये घोषित झालेल्या FIFA चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार 2021 साठीचा कोणी पटकावला?

 

9 / 10

--------- आणि अपोलो हॉस्पिटल्सने 22 डिसेंबर 2022 रोजी भारतातील पहिली 5G आधारित कोलोनोस्कोपी केली आहे.

10 / 10

रेल्वे बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार देशातील टॉप श्रीमंत दहा स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सर्वांत जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये ----- वे स्थान पटकावले, तर पुणे रेल्वे स्थानकाने देशात 10 वे स्थान पटकावले.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 5 | Current Affairs Special Test 5”

Leave a Comment