चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 4 | Current Affairs Special Test 4

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 4

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का?  

टेस्ट 1 Click Here
टेस्ट 2 Click Here
टेस्ट 3 Click Here

 

/10
4880

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 4 | Current Affairs Special Test 4

1 / 10

देशातील पहिली बायो सेफ्टी लेव्हल-४ (BSL-4) लॅब ------- मध्ये स्थापन करण्यात येणार आहे.

2 / 10

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) -------- हे केंद्रीकृत पोर्टल सुरू केले आहे. ज्याद्वारे युजीसी विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व तक्रारींचे निरीक्षण आणि निराकरण करेल.

3 / 10

------ यांची 18 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) 36 वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

4 / 10

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 21 ऑगस्ट 2022 रोजी ------- मध्ये भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 'हायड्रोजन इंधन सेल बस'चे अनावरण केले.

5 / 10

अॅम्बिस ( AMBIS = Automated Multi-modal Biometric Identification System ) प्रणाली द्वारे पोलिस दलासाठी उपयुक्त असणाऱ्या गुन्हेगारांची बायोमेट्रिक माहिती ठेवणारी प्रणाली सुरू करणारे ------ हे पहिले राज्य ठरणार आहे.

6 / 10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑक्टोबर २०२२ रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील ------ हे गाव देशातील पहिले चोवीस तास १०० टक्के सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले.

7 / 10

कोणत्या नियामक संस्थेने भारतात सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) सुरू करणारे फ्रेमवर्क अधिसूचित केले आहे ?

8 / 10

कोणत्या संस्थेने “सर्पदंशाच्या घटना, सर्पदंशामुळे मृत्यू व विकृती आणि सर्पदंशाचा सामाजिक - आर्थिक भार" नामक अहवाल प्रसिद्ध केला आहे ?

9 / 10

भारताने सप्टेंबर 2022 मध्ये कोणत्या देशासोबत जैवविविधता संवर्धनासाठी सामंजस्य करार केला आहे ?

10 / 10

व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसने (VLTD) सुसज्ज असलेली सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीशी (ERSS) जोडणारे -------- हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 4 | Current Affairs Special Test 4”

Leave a Comment