चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 3 | Current Affairs Special Test 3

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 3

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या VIMP FREE TEST देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का?

टेस्ट 1 Click Here
टेस्ट 2 Click Here

 

/10
6777

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 3 | Current Affairs Special Test 3

1 / 10

आज 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

 

 

2 / 10

मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2022 नुसार परदेशी कामगारांना राहण्यासाठी ------- हे जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे.

3 / 10

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय, T-20) शतक करणारा भारताचा
पहिला कर्णधार कोण ठरला ?

 

4 / 10

जागतिक युनानी दिन कधी साजरा केला जातो ?

5 / 10

------ मधील पेड्डापल्ली जिल्ह्यात रामागुंडम येथे NTPC द्वारे देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (100 मेगावॅट क्षमतेचा) 1 जुलै 2022 रोजी कार्यान्वयित झाला.

6 / 10

'ऑइल इंडिया लिमिटेडने' (OIL) ------- या राज्यातील जोरहाट पंप स्टेशन येथे स्थापनमध्ये भारतातील पहिला '९९.९९% शुद्ध' ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

7 / 10

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2022 रोजी -------- राज्य सरकारने ब्लू ड्यूक हे फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे.

8 / 10

----- येथे 15 ते 16 नोव्हेंबर 2022 रोजी 17 वी G-20 शिखर परिषद 2022 पार पडली.

9 / 10

--------- राज्य सरकार अरवली रांगेत जगातील सर्वात मोठे सफारी पार्क विकसित करणार आहे.

10 / 10

बॅलोन डी' ओर 2022 हा फ्रान्स तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 3 | Current Affairs Special Test 3”

Leave a Comment