चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 2 | Current Affairs Special Test 2

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 2

मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

10 पैकी किमान 6 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा.

 

मागील मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 1 सोडवली का?   Click Here

 

/10
9555

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 2 | Current Affairs Special Test 2

1 / 10

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) प्रायोगिक प्रकल्पावर आधारित कोणत्या राज्यात स्टील स्लॅग रोड बांधणार आहे ?

2 / 10

108 व्या इंडियन सायन्स काँग्रेस 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

 

 

3 / 10

वसिफा नाझरीन ही कोणत्या देशाची पहिली गिर्यारोहक ठरली जीने जगातील दुसरे सर्वोच्च शिखर K2 (8611 मीटर उंची) सर केले ?

 

4 / 10

नुकतेच जानेवारी 2023 मध्ये भारतातील ओडिशा राज्यातील भुवनेश्वर-रुरकेला येथे पार पडलेल्या पुरुष FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवले ?

5 / 10

भारतात आणलेल्या 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. तर हे चित्ते ------ या राज्यातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले.

 

6 / 10

भारतातून नामशेष होऊन 70 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2022 रोजी चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.

तर हे चित्ते कोणत्या आफ्रिकन देशातून भारतात आणण्यात आले ?

 

 

7 / 10

जागतिक कस्टम्स दिन कधी साजरा केला जातो ?

8 / 10

नुकताच महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?

 

 

9 / 10

संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, ------- 2022 रोजी फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे कन्येने जन्म घेतला आणि जगाच्या लोकसंख्येने 8 अब्जचा पल्ला गाठला.

1 नोव्हेंबर

5 नोव्हेंबर

10 नोव्हेंबर

 

10 / 10

जागतिक भूक निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

5 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 2 | Current Affairs Special Test 2”

Leave a Comment