
Combine Group C Pre Exam 2024 Final Answer Key | महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
परीक्षेचे नांव : महाराष्ट्र गट-क सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा – २०२४ (जाहिरात क्रमांक ०४९/२०२४)
परीक्षेचा दिनांक : ०१ जून, २०२५
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ जून, २०२५ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ “या परीक्षेची Final उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
२. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने /पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक ०९ जून, २०२५ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ जून, २०२५ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका अंतिम केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ अंतिम उत्तरतालिका Download Answer Key

