वन विभाग परीक्षा Free Test 1 (Forest Department Exam)
मित्रांनो वनरक्षक तसेच लेखापाल स्पेशल टेस्ट देत आहोत. सर्वांना नक्कीच फायदा होईल. वनरक्षक / लेखापाल परिक्षेबरोबरच, तलाठी, नगरपरिषद, पशुसंवर्धन, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त Free Test एकूण 20 मार्क्स ची Test दिली आहे. सर्वांनी जरूर सोडवा. आणि आपल्या मित्रांना जरूर पाठवा. मित्रांनो वनरक्षक तसेच लेखापाल या दोन्ही परीक्षांना TCS पटर्ननुसार मराठी व्याकरण, … Read more