बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024
मान. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र.एमजीसी/एफ/3532 दि.11.06.2024 नुसार, वृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘करनिर्धारण व संकलन’ खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “निरीक्षक” या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 178 रिक्त पदे, ऑनलाईन अर्ज मागवून, ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरावयाची आहेत. सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/careers- All/Recruitment/Assessment & Collection या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी “निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन अर्ज” या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
“निरीक्षक” संवर्गातील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता /अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे. सरळसेवेने भरावयाच्या “निरीक्षक” संवर्गातील पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे:-
पदाचे नाव :- ‘निरीक्षक’
वेतनश्रेणी (सुधारीत) :- स्तर – M17 – 29,200-92,300 रु.
भरावयाच्या रिक्त पदांची संख्या :- 178
गट :- क
BMC Bharti 2024. BMC Recruitment 2024 MCGM Bharti 2024. The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC MCGM Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/BMC MCGM Bharti 2024) for 178 Ward Inspector Posts.
पदाचे नाव & तपशीलः
पदाचे नाव – पद संख्या
कार्यकारी सहायक (लिपिक) – 1846
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी
मराठी 30 आणि इंग्रजी 30 दोन्ही टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र अनिवार्य
MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 5 वर्षे सूट, दिव्यांग : 7 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- मुंबई
Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीयः *900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024
- परीक्षाः नंतर कळविण्यात येईल.
● महत्वाच्या लिंक्सः
● संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here
● Online अर्ज लिंक Apply Online
● अधिकृत वेबसाईट Click Here
● Age Calculator
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here