BMC Bharti 2024 Hall Ticket | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 प्रवेशपत्र जाहीर

BMC Bharti 2024 Hall Ticket | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 प्रवेशपत्र जाहीर

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

BMC Bharti 2024. The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/MCGM Bharti 2024) for 1846 Executive Assistant (Clerical) Posts.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” चे हॉलतिकीट जाहीर झाले आहे.

वृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1,846 रिक्त पदे, ऑनलाईन अर्ज मागवून, ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरण्यात येत आहेत. सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आले असून त्यासाठी उमेदवारांनी “निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन अर्ज” या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

2 ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान कार्यकारी सहायक पदाची परीक्षा पार पडणार आहे.

आज दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

BMC कार्यकारी सहायक हॉल तिकीट Download Link Click Here

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक” चे हॉलतिकीट जाहीर झाले आहे.

वृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘करनिर्धारण व संकलन’ खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “निरीक्षक” या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 178 रिक्त पदे, ऑनलाईन अर्ज मागवून, ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरण्यात येत आहेत. सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आले असून त्यासाठी उमेदवारांनी “निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन अर्ज” या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

10 डिसेंबर 2024 या एकाच दिवशी 3 सत्रामध्ये “निरीक्षक” पदाची परीक्षा पार पडणार आहे.

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

BMC “निरीक्षक” हॉल तिकीट Download Link Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment