BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

BMC Bharti 2024. The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/MCGM Bharti 2024) for 1846 Executive Assistant (Clerical) Posts.

पदाचे नाव & तपशीलः

पदाचे नाव – पद संख्या

कार्यकारी सहायक (लिपिक) – 1846

शैक्षणिक पात्रता :-

मराठी 30 आणि इंग्रजी 30 दोन्ही टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र अनिवार्य

MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र (नसेल तर 2 वर्ष सूट, 2 वर्षांनंतर दिलं नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल.)

वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- मुंबई

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीयः *900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2024

परीक्षाः नंतर कळविण्यात येईल.

अभ्यासक्रम :- Click Here

महत्वाच्या लिंक्सः

संपूर्ण सुधारित जाहिरात Download PDF

आधीची जाहिरात (PDF) Click Here

Online अर्ज लिंक Apply Online

अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment