आरोग्य विभाग परीक्षा 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
30 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य विभाग परीक्षा सुरू होत आहेत. 30 नोव्हेंबर पासून 12 डिसेंबर पर्यंत च्या सर्व परीक्षांचे हॉलतिकेट उपलब्ध झाले आहे. सर्वांनी पाहून घ्यावे.
हॉलतिकेट Download Link | Click Here |
सर्व पदांचे वेळापत्रक पहा | Download Timetable |